जागेचा दुरुपयोग : शासनाच्या वतीने विविध योजना ग्रामीण भागात राबविण्यात येतात. काही ठिकाणी सभागृह बांधण्यात येत असले तरी या जागेचा वापर शासकीय कामासाठी न होता खासगी कामासाठी अधिक होत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. लाखनी तालुक्यातील कवलेवाडा ग्रामपंचायतच्या समोरील शासकीय जागेचा असा खासगी वापर सुरु आहे.
जागेचा दुरुपयोग :
By admin | Published: September 30, 2016 12:40 AM