४१ पुरुष, २२ महिला
पाणीपुरीतून विषबाधा झालेल्यांमध्ये ४१ पुरुष, २२ महिला, ६ मुले आणि ९ मुलींचा अशा ७८ जणांचा समावेश आहे. त्यापैकी २८ जणांना हगवण आणि उलटी, सहा जणांना उलटी, आठ जणांना हगवण आणि ३६ जणांना इतर लक्षणे दिसत हाेती. सध्या काेराेना संक्रमण वाढत असल्याने विषबाधा झालेल्यांपैकी २७ जणांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आहे. तर तीन जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवालाची प्रतीक्षा आहे.
बाॅक्स
यांच्यावर करण्यात आले उपचार
प्रमाेद यादाेवराव जिभकाटे (३०), भावेश नखाते (२०), छन्नु कावळे (१७), जीतु पारधी (३१), समीर पारधी (१९), याेगेश जांभुळकर (२५), समीर वैद्य, तुषार वैद्य, यश जांभुळकर (१२), भावेश हटवार (८), सुनील हटवार (३३), पीयूष फुलबांधे (२५), कमलाकर नागपुरे (५०), कमलेश वंजारी (१४), सीमा थेरे (४३), मनाेज वैद्य (१४), अरविंद बावने (३४), वैष्णवी चुटे (१५), शिवम मेश्राम (५), अमीत हरडे (२३), विवेक सुदामे (१८), प्रशिक वैद्य (२०) सुदाम गजघाटे (७९), विकास पारधी (४८), साैरभ राजभाेयर (२), श्रावणी राजभाेयर (४), गुंजन राजभाेयर (६), रुद्र राजभाेयर (३), गाैरव वैद्य (१३), आदिनाथ सतीबावणे (६), आदर्श सतीबावणे (९), ज्याेती सतीबावणे (३५), सुमन काटेखाये (६०), विभा वैद्य (४०), निकिता भाेयर (१७), दुर्याेधन बावनकर (४०), प्रेरणा साेनडवले (२०), हेमलता सतीबावणे, विशाल साेनटक्के, सीमा मेश्राम, विलास गिरडकर, प्रफुल गिरडकर, ललिता गिरडकर, अश्विनी गिरडकर, अनिकेत हर्षे आदिंचा समावेश आहे.