शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

कृषी केंद्र तीन दिवस बंद ठेवण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:19 PM

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषधी फवारणी केल्याने विषबाधा झाल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू परजिल्ह्यात झाले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत संघटना दुखी आहे. मात्र या प्रकरणी केवळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामुळे केंद्र सुरू ठेवणे कठीण झाले आहे.कृषी केंद्र व्यवसायिकांना ...

ठळक मुद्देचुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषधी फवारणी केल्याने विषबाधा झाल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू परजिल्ह्यात झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषधी फवारणी केल्याने विषबाधा झाल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू परजिल्ह्यात झाले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत संघटना दुखी आहे. मात्र या प्रकरणी केवळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामुळे केंद्र सुरू ठेवणे कठीण झाले आहे.कृषी केंद्र व्यवसायिकांना न्याय देण्यात यावा, अन्यथा २ नोव्हेंबरपासून तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्यात येईल, असा इशारा अ‍ॅग्रोडीलर असोसिएशन शाखा भंडाराच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू किंवा बाधित झालेले शेतकरी व शेतमजुरांविषयी संघटना गंभीर आहे. मात्र यात कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचे ठरविले जात आहेत. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात यावे, निलंबित परवाने पुर्ववत देण्यात यावे, परवान्यामध्ये कीटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मुदत देण्यात यावी, संगणकीय पद्धतीने ठेवण्यात आलेला साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे आदींचा निवेदनात समावेश आहे. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर बोरकर, उपाध्यक्ष हिरालाल खोब्रागडे, सचिव सुनिल पारधी आदींचा समावेश होता.