यावेळी मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, सरपंच तुळशीदास फुंडे, उपसरपंच जितेंद्र कठाणे, चंद्रप्रभा बावणे, निखिल जुमळे, सुनिता हलमारे, रोहिणी कोरे, ताराबाई कोरे, नीलिमा कठाणे, अर्चना कठाणे, माधुरी कापगते, शालू कोरे, ऋतुजा हत्तीमारे, वैशाली कोरे, मंजूषा चुटे, सरिता फुंडे, सुहासिनी शिवणकर, पपीता कोरे, मंगला काळे, अतुल ब्राह्मणकर, बनाबाई कठाणे, आशा कोरे, ज्योती कोरे, दुर्गा मानकर, चारुलता कोरे, सुनंदा कठाणे,भाग्यश्री हत्तीमारे, जिजाबाई कापगते, दामिनी कोरे, गीता कोरे, श्रावण सपाटे, परसराम शेंडे आदी उपस्थित होते. या शेतीशाळेला २५ महिलांची संख्या निर्धारित करण्यात आली होती. त्यांची नियमित थेट शेतावर शेतीशाळा घेण्यात आल्या होत्या. त्यांचा एक बचत गट तयार करून त्यांना शेतीचे अद्ययावत ज्ञान शेती शाळेच्या माध्यमातून देण्यात आले.
पाथरी येथे कृषी पर्यवेक्षकाचा महिला शेतकऱ्यांकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:29 AM