शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आंबेडकरी विचार संमेलन आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:56 PM

शोषित, उत्थानाच्या, आरक्षणाच्या आर्थिक विकासाच्या संधीच्या, बौद्ध विवाह कायद्याच्या निर्मितीच्या, बौद्ध संस्कृती संवर्धनाच्या व सामाजिक शोषणाच्या गंभीर प्रश्नांनी उच्छाद मांडला आहे.

ठळक मुद्देआठवले, बडोले उपस्थित राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शोषित, उत्थानाच्या, आरक्षणाच्या आर्थिक विकासाच्या संधीच्या, बौद्ध विवाह कायद्याच्या निर्मितीच्या, बौद्ध संस्कृती संवर्धनाच्या व सामाजिक शोषणाच्या गंभीर प्रश्नांनी उच्छाद मांडला आहे. या प्रश्नाविषयी आंबेडकरी तत्त्वप्रकाशात विचारमंथन घडून यावे यासाठी आंबेडकरी विचार जागृती समितीच्या वतीने भंडारा येथे रविवारला (दि.५ नोव्हेंबर) लक्ष्मी सभागृहात राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलन आयोजित करण्यात आले आहे.संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होईल. अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे राहतील. अध्यक्षस्थानी राज्य अनुसूचित जातीजमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल. थुल हे राहतील.दुपारी १.३० वाजता पहिल्या सत्रात आरक्षणाचा प्रश्न, बौद्ध व मागासवर्गीयांच्या सवलती आणि जात प्रमाणपत्रासंबंधीच्या समस्या या विषयावर नाशिकचे माजी न्यायाधीश अनिल वैद्य मार्गदर्शन करतील. दुपारी २.३० वाजता दुसºया सत्रात बौद्ध विवाह व वारस हक्क कायद्याची अपरिहार्यता या विषयावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत तर दुपारी ३.३० वाजता तिसºया सत्रात बौद्ध संस्कृती संवर्धनाचा प्रश्न या विषयावर प्रवास व पर्यटन विभागाचे संचालक तथा पुरातत्व विभागाचे प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होणार असून अतिथी म्हणून पुणे येथील माजी न्यायाधीश बी.जी. कोळसेपाटील व अतिथी म्हणून साहित्यिक व समीक्षक डॉ.अनिल नितनवरे राहतील. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डी.एफ. कोचे, निमंत्रक अमृत बन्सोड, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी केले आहे.