शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

Bhandara-Gondia by elections 2018 LIVE : गोंदियामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 7:46 AM

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 बुथवर मतदान सुरू झाले आहे.

भंडारा-गोंदिया - गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 बुथवर मतदान सुरू झाले आहे. भंडाऱ्यातील 18 तर गोंदियाच्या 31 केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे. मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे याठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं जाहीर केला. 

मतदान यंत्रांमध्ये कुठेच बिघाड झालेला नाही, कुठेही फेरमतदान होणार नाही, अशी भूमिका सोमवारी (28 मे) संध्याकाळी व मंगळवारी (29 मे) सकाळी  निवडणूक आयोगाने घेतली होती. मात्र नंतर मात्र, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर फेरमतदान घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले, असा ठपका ठेवून त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार, राज्य सरकारने काळे यांची लगेच बदलीही केली. मात्र, काळे यांच्याकडून कर्तव्यात काय कसूर झाली, हे मात्र आयोगाने स्पष्ट केलेले नाही.

( ईव्हीएमची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही प्रकार खतरनाक, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र )

 LIVE UPDATES 

- गोंदिया शहरात मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड. बटण दाबल्यानंतर 10 मिनिटांनी मतदान होत आहे. 233 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील प्रकार

टॅग्स :Bhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक