शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

भंडाराचे नवे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:47 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून भंडाराचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर येथील पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगृह विभाग : विनिता साहू गोंदियाच्या एसपी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून भंडाराचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर येथील पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली आहे.अरविंद साळवे यांनी यापूर्वी अमरावती ग्रामीणचे उपपोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे. तर भंडाराच्या पोलीस अधीक्षक विनिता साहू आता गोंदियाच्या पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होत आहे. त्या गेल्या तीन वर्षांपासून भंडारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात भंडारा पोलिसांचे नाव राज्य पातळीवर पोहचविले.पोलीस ठाणे आपल्या दारी या उपक्रमाचे राज्यस्तरावर कौतुक झाले होते. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीवरही त्यांनी अंकुश निर्माण केला होता. लवकरच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आयपीएस आपला पदभार स्विकारतील असे सांगण्यात आले.