शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
5
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
10
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
15
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
16
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
17
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
18
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
19
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
20
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

धानाचा पुंजणा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:00 PM

अड्याळहून पाच कि़मी. अंतरावरील विरली खंदार येथील शेतकरी शरद रामकृष्ण जिभकाटे यांच्या मालकीच्या दीड एकरातील धानाचा पुंजणा शेतातच जळून खाक झाला.

ठळक मुद्देनुकसान : गावातील शेतकरी, ग्रामस्थ चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळहून पाच कि़मी. अंतरावरील विरली खंदार येथील शेतकरी शरद रामकृष्ण जिभकाटे यांच्या मालकीच्या दीड एकरातील धानाचा पुंजणा शेतातच जळून खाक झाला. ही घटना २७ आॅक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आजुबाजुला कुठेही आग जाळल्याचे लक्षण नसताना ही आग लागली कशी, हा शोधाचा विषय ठरला आहे. धानाचे पुजंणे जाळणारा कोण असावा, अल्पभुधारक शेतकºयाचे नुकसान करण्यामागे कुणाचा काय हेतू होता, याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे.माहितीनुसार, एक महिन्याआधी तंटामुक्त समिती अध्यक्षा रजनी मोडघरे यांनी गावातील महिलांना एकत्रीत आणून त्यांच्या सहकार्याने गावात कधी बंद न होणारी दारूबंदी केली. त्यात गावात कुठेही किंवा गावाच्या सिमेवर जिथे जिथे दारू विक्रीची माहिती मिळत गेली तिथे तिथे दारूविके्रत्यांची दानादान केली. त्यात अनेकदा दारूही पोलिसांना पकडून देण्यात तंटामुक्त समिती अध्यक्षा यशस्वी झाल्या आणि गावात दारूबंदी केल्यामुळे गावातीलच दारू विक्री करणाºया एका इसमाने हा धानाचा पुंजणा जाळला असावा, असा संशय नावासहित घेण्यात आलेला आहे.विरली खंदार गावात जेव्हा दारूबंदी मोहिम राबविण्यात आली होती तेव्हा गावात तीन दारूविक्रेते दारू अवैधपणे विकणारे होते. मग धानाचा पुंजना एकाच दारू विके्रत्याने जाळले असावे हे योग्य आहे का?तंटामुक्त समिती अध्यक्षा व पती संतोष मोडघरे हे दोघेच दारूविक्री करणाºया ठिकाणी जावून जिवाची पर्वा न करता दारू पकडतात असे खुद अध्यक्षा सांगतात, मग आरोप, संशय एकाच दारूविक्रेत्यावरच का, असा सवाल आहे.तिघांपैकीच एकाने जाळले की त्यात तिघांचाही समावेश असावा याचा शोध किंवा यापैकी एकाचाही या घटनेत हात नसावा याचा सुद्धा शोध लागणे गरजेचे राहिले. ज्या इसमांनी शेतशिवारातील धानाचा पुंजना जाळला म्हणून आम्ही यांचे घर जाळावे असाही प्रकार त्याच गावात त्याच दिवशीच्या रात्रीला घडला होता.