जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किरण अतकारी यांच्या पुढाकारात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सुधीर मानकर, चुन्नीलाल नागोसे, पांडुरंग वासनिक, प्रमोद नारनवरे, प्रतीक चव्हाण, आशिष फुले, पंकज उके, अक्षय शेंडे, महादेव बांडेबुचे, मनोज निपाने, भोजराम नागपुरे, करून रनवे, मंगेश ठवकर, दिवाकर सार्वे, श्रीधर भोयर, आकाश चव्हाण, देवेंद्र बांडेबुचे, दिनेश खाटेकर, मारोती मते, संजय डोये, सामील पराते, अविनाश हटवार, हर्षल नागपुरे, कुणाल हटवार, चिराग वानखेडे, रुपेश सपाटे, अनिकेत मने, मंगेश मोहनकर, मुरलीधर डहाके, अनिल सोनकुसरे, प्रकाश मेश्राम, विक्की मते, कमलेश खोब्रागडे, अनिकेत कडव, पीयूष निमजे, विजू नंदुरवार, क्रिष्णा कुलरकर, राधेश्याम सार्वे, संजय बागडे, बाना माटे, नरेश निनावे, शिवराम आंबट, जितेंद्र नंदनवार, नितेश बावने, महेश बपोरे, महेश मेश्राम, अमोल बुंधे, रणवीर सार्वे, परमानंद हटवार, प्रदीप सातपुते, कुंडलिक बोरकर, रामू गाढवे, राहुल उके यांनी रक्तदान केले.
या वेळी देवा इलमे, सोम मानकर, माजी उपसभापती हरिभाऊ डोये, श्याम कांबळे, पुरुषोत्तम बुरांडे, सुरेश घरजारे, संजय मते, अशोक गोंडाणे, राजू मते, प्रदीप बुरांडे, डॉ. सुरेश बुधे, डॉ. योगेश बुरांडे, बाबूराव मते, व्यास डोंगरवार, माधवराव बांते, रतिराम बुरांडे, गजानन झंझाड, शिवशंकर सेलोकर, सदाशिव ढेंगे, मनीषा गेडाम, नलिनी धुमनखेडे, आशिका मते, ईश्वर माटे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गुड्डू बांते, शेखर उताणे, पंकज लोणारे, विनोद बोरसरे, अरविंद कारेमोरे, नरेंद्र बडवाईक, निरंजन पारधी, रवी डाहाके, राहुल वानखेडे, राजेश ठाकरे, राकेश कारेमोरे, गणेश कुकडे, कैलास मते आदींनी परिश्रम केले.