उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मल्लिक विरानी, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, पोलीस निरीक्षक मनोज वाढिवे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे, लक्ष्मी शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र वाघाये, भाजपा जिल्हा सचिव भरत खंडाईत, भाराकाॅं जिल्हा महासचिव प्राचार्य धनंजय तिरपुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष धनू व्यास, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे उपस्थित राहणार आहेत. लाखनी येथे शिबिर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी चंदन मोटघरे (७२१८१७७६४७), सखी मंच तालुका संयोजिका शिवानी काटकर, निमाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निबार्ते (९०११६०३९९९), सामाजिक कार्यकर्ते दिनेश पंचबुद्धे (९४२२१३३३५२), मोहन निवार्ण (९७६४०४३३१९), नरेश नवखरे (९४२३६२१०४३) यांच्यासह लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९४५०३०४१४३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), लोकमत बाल विकास मंच संयोजक ललित घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.