ऊद्घाटन सकाळी ११ वाजता तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष वासुदेव तोंडरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी, दिघोरी मोठीचे ठाणेदार नीलेश गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे, विष्णू कऱ्हाडे, अमरदीप खाडे, वनपरीक्षेत्रधिकारी रूपेश गावीत, तालुका कृषी अधिकारी दीपक पानपाटील, खंडविकास अधिकारी गजानन अगर्ते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नलिनीकांत मेश्राम, गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललित नाकाडे, मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे, मंडळ कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड, करनिर्धारण अधिकारी निखिल घाडगे, मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, प्रणाली ठाकरे, शुद्धमत्ता नंदागवळी, धनराज हटवार, माजी नगराध्यक्ष भारती दिवठे, नगरपंचायतीचे माजी उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख,
नीलिमा हुमणे, देवानंद नागदेवे, बंटी सहजवाणी, ताराचंद मातेरे, अविनाश ब्राम्हणकर, ॲड. मोहन राऊत, राकेश राऊत, सूरज मेंढे, मिलिंद डोंगरे, खेमराज भुते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, दीपक चिमणकर, ॲड .वसंत एंचिलवार, शिवाजी देशकर, लेकराम ठाकरे, उत्तम भागडकर, मनोज बंसोड, सुनील कुत्तरमारे, जितू सुखदेवे, होमदेव नाकतोडे, गोपाल तऱ्हेकार, विकास बुरडे, सतीश ठाकरे, जोशेस वाढई, लता प्रधान, शुभम प्रधान, नितीन पारधी, सौरभ राऊत, मिलिंद परशुरामकर, मेघनाथ चौबे, जागेश्वर कांबळे उपस्थित राहणार आहेत.
बॉक्स
रक्तदानासाठी यांच्याशी साधा संपर्क
शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनीधी दयाल भोवते (९३२५८७९४९७) , दिघोरी मोठी प्रतिनिधी मुकेश देशमुख ( ९९२३८२९१२२ ) , विरली प्रतिनिधी हरिश्चंद्र कोरे ( ९३७३७५०१८४ ), बारव्हा प्रतिनिधी रवींद्र चन्नेकर ( ९९२३८६१४११ ), लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार ( ८०८७१६२३५२), सखी मंच संयोजिका साकोली सुचिता आगाशे (८३९०७२७७१८), तालुका सखी मंच संयोजिका कल्पना जाधव ( ७२४९५३६३६९ ), लोकमतचे वितरक प्रमोद टेंभुर्णे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.क