कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी रक्तदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तालुका सखी मंच संयाेजिका सुचिता आगाशे यांनी केले. कार्यक्रमाला लाेकमत जिल्हा शाखा व्यवस्थापक माेहन धवड, लाेकमत साकाेली तालुका प्रतिनिधी संजय साठवणे, सखी मंचच्या जिल्हा संयाेजिका सीमा नंदनवार, मनीषा रक्षीये यांची उपस्थिती हाेती. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. मीरा साेनवाणे, सीमा तिजारे, सुरेखा भीवगडे, विशाल गायकवाड, राजू नागदेवे, लाेकेश गाेटेफाेडे, राहूल गिरी, मनिष दयाल, मयूर खाेब्रागडे, प्रिया मेश्राम, आकाश महाजन यांनी रक्त संकलनासाठी सहकार्य केले.
बाॅक्स
यांनी केले रक्तदान
या शिबिरात माेशीम मुस्तफा शेख, संदीप कापगते, हर्षल हेमणे, डाॅ. राजेश चंदवाणी, राेशन कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे, विवेक कापगते, राेहित तरजुले, राकेश धुर्वे, सचिन खुणे, प्यारेलाल आचले, स्वामी नेवारे, रजत काळसर्पे, निखिल जिभकाटे, प्रशांत गुरव, धनपाल सहाळा, अतुल वाढई, दुशांत जाेशी, अमाेल राऊत, सृजल लांजेवार, लाेकेश पारधी आणि प्रचिता बावनकर यांनी रक्तदान केले.