शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

लाचखोर लिपिक अडकला

By admin | Published: October 07, 2016 12:49 AM

बेरोजगार अभियंत्याची नोंदणी करून देण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या लिपिकावर

सा.बां.विभागातील कारवाई : तीन हजार रूपयांची मागणीभंडारा : बेरोजगार अभियंत्याची नोंदणी करून देण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (रोहयो) क्रमांक १ मध्ये गुरूवारी (दि.६) ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदार हे बेरोजगार अभियंता आहे. त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आॅनलाईन अर्ज केला होता. अर्जाची प्रत त्यांनी कार्यालयात जमा केली व त्यावर काय कार्यवाही झाली हे जाणून घेण्यासाठी ते जून महिन्यात संबंधित लिपिक प्रल्हाद श्रावण मते (३२, रा.बोथली, जि.भंडारा) यांच्याकडे गेले. त्यावेळी मते यांनी बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी १० हजार रूपयांची फिस भरावी लागणार असे सांगून चार हजारांची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने २६ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने २७ जुलै रोजी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पडताळणी केली असता मते यांनी बेरोजगार अभियंता नोंदणीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पंचांसमक्ष तीन हजार रूपयांची मागणी करीत रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी मतेविरूद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. (शहर प्रतिनिधी)