शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

कार चोरटा १० तासात पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Published: February 02, 2016 12:28 AM

जिल्हा परिषद कॉलनी येथील अभय थुंबे यांच्या घरासमोरून चोरी गेलेली कार पोलिसांनी १० तासांमध्ये पकडून चोरट्याला जाळ्यात अडकविले.

भंडारा पोलिसांची कारवाई : शहरातीलच चोरट्याकडून कार हस्तगतभंडारा : जिल्हा परिषद कॉलनी येथील अभय थुंबे यांच्या घरासमोरून चोरी गेलेली कार पोलिसांनी १० तासांमध्ये पकडून चोरट्याला जाळ्यात अडकविले. रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्हा परिषद कॉलनी येथील घरासमोर चारचाकी एम.एच. ३६ एच ६३२५ ठेवली असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. अभय थुंबे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यानंतर भंडारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. येथील डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभय थुंबे यांची विचारपूस करून चोरट्याच्या शोधार्थ निघाली होती. दरम्यान विद्यानगर येथील चोरट्याकडे ती कार आढळून आली. चोरट्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा तासात त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन दांदडे, संदीपान उबाळे, हवालदार पुरुषोत्तम शेंडे, प्रशांत गुरव, दिनेश गलुले, रमेश बेदरकर, विजय तायडे यांनी पार पाडली.कार चोरीचा तपास जसा वेगाने लागला तसा तपास दुचाकी व घरफोडी घटनाचा व्हायला पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. (नगर प्रतिनिधी)