शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 9:40 PM

पोलीस पाटीलांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीला घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटीलांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देपरिणय फुके यांची मागणी : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीस पाटीलांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीला घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटीलांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.महाराष्ट्र शासनाने आॅगस्ट २०१४ च्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये पोलीस पाटलांना दरमहा ७,५०० रुपये मानधन देण्यात यावे, असा ठराव मंजुर केला होता. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी पोलीस पाटलांच्या राज्यस्तरीय अधिवशेनामध्ये पोलीस पाटील यांच्या संघटनेनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यापुर्ण करण्याची मागणी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटना शाखा भंडारा यांच्या वतीने नुकतेच भंडारा येथे कर्मचाऱ्यांची सभा आयोजित केली होती. सभेमध्ये आमदार फुके यांना संघटनेच्यावतीने निवेदन दिले होते.