शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बालकांमध्ये सुसंस्कार रुजवा

By admin | Published: April 09, 2016 12:30 AM

शरीरात ‘अथोरोस्पोसीस’ ची वाढ झाल्याने मधुमेहाला निमंत्रण मिळतो. यात बालकांमध्ये जास्त प्रमाणात मधुमेह आढळून आले.

जागतिक आरोग्य दिन : संजय वाणे यांचे प्रतिपादनजवाहरनगर: शरीरात ‘अथोरोस्पोसीस’ ची वाढ झाल्याने मधुमेहाला निमंत्रण मिळतो. यात बालकांमध्ये जास्त प्रमाणात मधुमेह आढळून आले. याला आळा घालण्यासाठी सामाजिक व धार्मिकता यांची सांगड घालून शिक्षकांनी नैतीकतेचा बळावर सुसंस्कार रुजवावे, असे प्रतिपादन डॉ. संजय वाणे यांनी केले.आयुध निर्माणी केंद्रीय विद्यालय भंडारा-जवाहरनगर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त मधुमेह या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्यअतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक संघचे सचिव डॉ. चंद्रमोहन गुप्ता, अध्यक्ष दिनेश वसानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम वसानी, प्राचार्य महिपाल सिंग, मुख्याध्यापक जे.एस.भाटीया, विजय भगत उपस्थित होते. डॉ. वाणे म्हणाले, आजचा शिक्षक ताण-तणावात शिक्षणाचे कार्य करीत असतात. मानसिक तणावमुक्त जीवन जगणे उत्कृष्ट मानवाचे प्रतीक आहे. धर्म हेच नैतीक शिक्षण देण्याचे प्रभावी माध्यम आहे. सम्यक विचार, दृष्टी असावी, याप्रसंगी डॉ. चंद्रमोहन गुप्ता व प्राचार्य महिपाल सिंग यांनी मधुमेह कशारितीने दूर करता येतो, या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन मुख्याध्यापक जे.एस. भाटीया यांनी केले. आभार विजय भगत यांनी मानले.(वार्ताहर)