हुतात्मा स्मारक शास्त्री चौक येथून सदर रॅलीची सुरुवात करण्यात आली. भंडारा शहर भ्रमण करून गुर्जर पेट्रोल पंप, जिल्हा परिषद चौक येथे समारोप करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. प्रेमसागर गणवी, धनराज साठवणे, प्रशांत देशकर, प्यारेलाल वाघमारे, राजू निर्वाण, राजेश हटवार, कैलाश भगत, मनोज बागडे, डॉ. विनोद भोयर, राकेश कारेमोरे, पवन वंजारी, धनंजय तिरपुडे, शफी लद्धानी, सुरेश मेश्राम, राजकपूर राऊत, माणिकराव ब्राह्मणकर, अजय गडकरी, देवा इलमे, महेंद्र वाहाणे, शमीम शेख, आनिक जमा पटेल, सोहेल अहमद, प्रेमदास वनवे, मार्कंड भेंडारकर, शिवा गायधने, प्रिया खंडारे, स्वाती बोंबले, निखिल तिजारे, पप्पू गिऱ्हेपुंजे, किशोर राऊत, धर्मेंद्र गणवीर, नाहेद परवेज, जीवन भजनकर, इम्रान पटेल, नरेंद्र साकुरे, संध्या धांडे, दीपाली लांजेवार, पृथ्वी तांडेकर, प्रकाश डोनेकर, सुरेश गोंडाणे, मंगेश हुमणे, मंदाबाई बावणे आदीसह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:24 AM