शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

आंतरराज्यीय मार्गावरील पुलाचा पोचमार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:07 AM

तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा-चचोली दरम्यान रस्त्यावरील पूलाचे बांधकाम अर्धवट आहे.

ठळक मुद्देपवनारा-चिचोली दरम्यान पूल : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा-चचोली दरम्यान रस्त्यावरील पूलाचे बांधकाम अर्धवट आहे. पूलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही. रस्त्यावर गिट्टी, चुरी पडून आहे. येथे प्रवाशांचा जीव धोक्यात असून अपघाताला आमंत्रण देणारा हा रस्ता ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पूलाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु पूलाच्या दोन्ही बाजूला अ‍ॅप्रोच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. पूलाच्या पोचमार्गावर गिट्टी, बारीक चुरी पडून आहे.यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अपघाताची शक्यता असून दोन दिवसापुर्वी एका दुचाकीस्वारांचा येथे अपघात घडला होता. पोचमार्ग निसरडा येथे झाला आहे. गिट्टी व चुरी येथे किमान उचलण्याची गरज होती. संबंधित विभागाने दोन्ही पोचमार्गावर डांबरीकरण करून घेणे गरजेचे आहे. लाखोंचा हा पूल आहे, परंतू मुलभूत बाबींकडे येथे दुर्लक्ष केले जात आहे.करारनाम्यात येथे डांबरीकरण करण्याची तरतूद नाही की, संबंधित विभागाचे लक्ष नाही. हा मुख्य प्रश्न आहे. या मार्गावरून अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दररोज ये-जा आहे. त्यांचे लक्ष याकडे गेले नाही, असे दिसून येत आहे. लहान तेवढ्याच महत्वपूर्ण सर्वसामान्यांना लक्षात येणाºया बाबीकडे संबंधित विभागांचे लक्ष जात नाही तर तांत्रिकदृष्ट्या सर्वसामान्यांना न कळणाºया बाबीकडे विभागाने लक्ष दिले असेल काय, हा संशोधनाचा विषय आहे. रस्ता हा सुरक्षित असला पाहिजे, असा नियम आहे. हा रस्ता तर धोकादायक ठरला आहे. दुर्लक्ष करणाºया विभागाला जाब कोण विचारणार हाच नेमका प्रश्न येथे उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.