शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल
2
भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली, खामगावातील युवकाचा जागीच मृत्यू
3
आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री
4
अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?
5
ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी
6
"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO
7
"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
8
आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!
9
"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 
10
ZIM vs IND : झिम्बाब्वेकडून भारताचा पराभव! खासदार शशी थरूर यांची BCCI वर बोचरी टीका, म्हणाले...
11
Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी
12
राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने
13
हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अ‍ॅटॅकचं टेन्शन सोडा, या 5 गोष्टी आहारात सुरू करा; मग बघा कमाल...!
14
नशीब बलवत्तर, मोठी दुर्घटना टळली! लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत
15
सूर्यकुमार म्हणाला,‘चेंडू हातात बसला;’ पण त्याच्या  'हाता'मागे होता एक भक्कम 'हात'! माहीत आहे कुणाचा?
16
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
17
सायकल चालवायचा शौक! 69769 किमींचा रेकॉर्ड; जितेंद्र कोठारींचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
19
PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका
20
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी

रावणदहन प्रथा बंद करण्याची आदिवासी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 1:09 AM

आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स फेडरेशन नागपूर शाखा लाखनीचे तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे यांनी लाखनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स फेडरेशन नागपूर शाखा लाखनीचे तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे यांनी लाखनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आदिवासी संस्कृतीचे श्रध्दास्थान अधिष्ठान मानल्या जाणारा राजा रावण हा स्त्री रक्षणकर्ता होता. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वातमोठी मुर्ती मध्यप्रदेशातील मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. रावण हे आदिम संस्कृतीचे प्रतिक दैवत व श्रध्दास्थान आहे.परंतु आदिवासींच्या या पराक्रमी राजाला जाळण्याची परंपरा जाणीवपुर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या जातात. रावण दहणाची प्रथा बंद करावी अशी मागणी आहे.

टॅग्स :Dasaraदसरा