शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

आधी लगीन लोकशाहीचं, नवरदेवाने मुंडावळी बांधून लग्नाआधी केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:40 PM

आधी लगीन लोकशाहीच् म्हणत पालांदूर येथील गणेश टिकाराम कावळे नामक नवरदेवाने स्वतःच्या लग्नाआधी मतदान करून लोकशाही चे लग्न समजत वराड्यासह मतदान पार पाडले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील गणेश टिकाराम कावळे या नवरदेवाने वरात निघण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आधी लगीन लोकशाहीचे, अशी प्रतिक्रिया आता गावात उमटत आहे.डोक्याला मुंडावळ्या बांधून वऱ्हाड्यांसह गणेश हा युवक लाखांदुरातील मतदान केंद्रावर सकाळीच दाखल झाला. रांगेत लागून त्याने स्वत: आणि त्याच्या नातेवाईकांनी मतदानाचा हक्क बजावला. एवढेच नाही, तर राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याची पोजही त्याने ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिली. त्यानंतर वरातीसह ते सर्वजण वधुच्या गावाकडे मार्गस्थ झाले.