शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

शहरात दूषित पाणीपुरवठा

By admin | Published: March 15, 2016 12:49 AM

दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आरोग्य धोक्यात : समस्यांची नगरसेवकांनी घेतली दखल भंडारा : दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी दिवसेंदिवस अनेक तक्रारी समोर येत आहेत. शहरातील समस्या निकाली काढण्यात यावे, यासाठी नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी पटेल व खोत यांना आदेश दिले आहे, नियमित शुद्ध पाणी पुरवठा लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन दूषित पाण्याची पाहणी केल्यानंतर नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी दिली. गत १५ दिवसांपासून म्हॉडा कॉलोनीतील नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार महेंद्र निंबार्ते यांच्याकडे म्हॉडावासीयांनी केली होती. तक्रारीची दखल घेत नगरसेवक निंबार्ते यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सत्यता दिसून आली. सोमवारी सकाळी नगरपरिषदेचे कर्मचारी पटेल व खोत यांनीसुद्धा परिस्थितीची पाहणी केली. शहरातील दोन्ही टाक्यांमुळे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी साठा होत नाही. त्यात अनेकवेळा दूषित पाण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. (नगर प्रतिनिधी)