शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

नोकरीकरिता दिव्यांग शेतकरी कुटुंबीयांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:52 AM

तालुक्यातील डोंगरी (बुज.) खुल्या खाणीत बाळापूर येथील एका दिव्यांगाची शेती मॉईल प्रशासनाने संपादित केली. तब्बल २० वर्षे लोटूनही मॉईल प्रशासनाने नोकरी दिली नाही. दिव्यांगाच्या कुटुंबीयांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. पंरतु त्यांची दखल मॉईल प्रशासनाने घेतली नाही.

ठळक मुद्देडोंगरी येथे आंदोलन : मॅग्नीज ओर इंडिया खाणीने केली जमीन संपादित

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील डोंगरी (बुज.) खुल्या खाणीत बाळापूर येथील एका दिव्यांगाची शेती मॉईल प्रशासनाने संपादित केली. तब्बल २० वर्षे लोटूनही मॉईल प्रशासनाने नोकरी दिली नाही. दिव्यांगाच्या कुटुंबीयांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. पंरतु त्यांची दखल मॉईल प्रशासनाने घेतली नाही.आमरण उपोषणाला बसलेल्या दिव्यांगाचे नाव विजय बिसराज बर्वे असे आहे. मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड ही भारत सरकारचा उपक्रम ही खाण संचालित करीत आहे. खुली खाण परिसरात बिसराज बर्वे यांची शेती मॉईल प्रशासनाने संपादीत केली. त्या शेतीचा मोबदला मॉईल प्रशासनाने दिला. मात्र त्यांच्या कुटूंबातील सदस्याला नोकरी दिली नाही. नंतर नोकरी देऊ असे सांगण्यात आले, परंतु अजुनपर्यंत नोकरी दिली नाही. त्याविरोधात विजय विसनराज बर्वे व त्यांचे कुटूंबीय २८ जुलैपासून मॉईल प्रवेशव्दारासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे, पंरतु मॉईल प्रशासनाने अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. तहसलीदार गजेंद्र बालपांडे यांनी गुरुवारी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते विजय बर्वे, त्यांचे कुटूंबीय व मॉईलचे अभिकर्ता राजेश भट्टाचार्य यांचेशी चर्चा केली. सकारात्मक तोडगा काढण्याचे मॉईल प्रशासनाला सांगितले. बर्वे कुटूंबीयांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. २० वर्षेपर्यंत मॉईलने नोकरी का दिली नाही, हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.मॉईलन बर्वे कुटूंबियांची जमीन संपादीत केली असून त्या गटावर नोकरी दिली आहे. आमचेकडे सर्व कागदपत्रे नियमानुसार आहेत. नियमानुसारच मॉईलची कामे केली जातात.-राजेश भटचार्य, अभिकर्ता, मॉईल प्रशासन, डोंगरी‘गुरुवारी उपोषण स्थळाला भेट देवून बर्वे कुटंूबियाशी चर्चा केली. याबाबत मॉईल अभिकर्त्यांशी संवाद साधून तोडगा काढण्यास सांगितले.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार, तुमसर

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप