शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

यांत्रिकी पद्धतीने शेती करा- धावटे

By admin | Published: June 19, 2017 12:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना तंत्रशुध्द माहिती व्हावी.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना तंत्रशुध्द माहिती व्हावी. पारंपारिक शेतीला बगल देत यांत्रिकी पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करुन शेतीची उत्पादकता कमी खर्चामध्ये काढावी, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजय धावटे यांनी शेतकऱ्यांना केले. करचखेडा येथे आयोजित ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी’ पंधरवाड्याचा समारोप समारंभात अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिध्दार्थ लोखंडे होते. त्यांनी उत्पादकता वाढवायची असेल तर शेतीचे योग्य नियोजन व जमिन, हवामान व उपलब्ध पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची निवड करावी. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि गटशेतीच्या माध्यमातून एकत्र येवून उत्पादन आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसवून शेती करायला हवी, असे प्रतिपादन केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या माध्यमातुन शेतकरी गटाने एकत्र येवून शेतीला पुरक जोडधंदा कुकुट पालन मधुमक्षीकापालन, दुग्धव्यवसाय व गटांचा सहाय्याने शेती करावी, असे मार्गदर्शन विजय घावटे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी’ पंधरवाड्याचा उद्देश शेतकऱ्यांना तंत्रशुध्द माहिती व्हावी. पारंपारिक शेतीला बगल देत यांत्रिकी पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करुन शेतीची उत्पादकता कमी खर्चामध्ये काढावी असल्याचे सांगण्यात आले. यावेळीसरपंच संदीप केवट, ग्रामपंचायत पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी बी. डी. बावणकर यांनी केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी एस. जी. गणविर, आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक होमराज धांडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक डोरलीकर, कृषी सहायक गिरीश रणदिवे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतिश वैरागडे क्षेत्रीय कृषी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.