शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बाबुजींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 9:55 PM

स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत येथील राजीव गांधी चौक स्थित श्रीगणेश हायस्कूल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआयुश ब्लड बँक आणि कॉम्पोनेंट लॅब यांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत येथील राजीव गांधी चौक स्थित श्रीगणेश हायस्कूल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत. रक्तदान म्हणजेच जीवनदान. रक्तदान केल्याने माणुस अशक्त होत नाही तर माणुसकी सशक्त होते. या शिबिरास दिलेल्या वेळेत सरळ सहभागी होता येईल. याकरिता नोंदणी करण्याची गरज नाही. रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन युवक-युवती महिला, सरकारी, खाजगी नोकरीतील, सेवाभावी संस्था, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, क्रिडाप्रेमी तथा शासकीय व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन रक्तदान करु शकतात.अधिक माहितीकरिता कार्यक्रम संयोजक ललीत घाटबांधे (९०९६०१७६७७), सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) किंवा कार्यालय प्रमुख मोहन धवड (९८५०३०४१४३) यांच्याशी संपर्क साधता येईल.लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहनबाबुजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखीमंच व युवा नेक्स्टचे सर्व सदस्य, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेतेबंधु व वाचक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्रआयुश ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान करणाºया प्रत्येक रक्तदात्यास ब्लड डोनर कार्ड व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा