शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

कमी वयात लग्न कर म्हणून लहान पोरीलाही रोज होतेय मारहाण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:54 IST

Bhandara : चाइल्ड हेल्पलाइनसाठी १०९८ ला करा कॉल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संकटात सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी १०९८ या क्रमांकावर चाइल्ड हेल्पलाइन सेवा २४ तास उपलब्ध होत आहे. यात बालविवाह, मारहाण, हरवलेली मुले आदींसंदर्भातील तक्रारी येतात. मागील वर्षभरात अशा संकटात असलेल्या अनेक बालकांना 'चाइल्ड लाइन'ने मदतीचा हात दिला आहे.

माहितीनुसार १०९८ हा टोल फ्री टेलि-हेल्पलाइन नंबर चाइल्ड हेल्पलाइन नंबर म्हणून चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने १९९६ मध्ये तयार केला होता. संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ही भारतातील एकमेव व सर्वात व्यापक अशी २४ तास सुरू असणारी फोन सेवा आहे. याचा लाभ घेत यामधील सुविधा त्यांना वेळेवर मिळू शकतात. याबाबत प्रभावी जनजागृतीची गरज आहे.

सखींना मानसिक आधारमहिलांसाठी असलेल्या १८१ या हेल्पलाइनच्या माध्यमातून मागील वर्षभरात काही महिला तथा बालकांना संरक्षण देण्यासाठी मदतीचे ठरले आहे.यासोबतच महिला व बालकल्याण विभागामार्फत सखींना मानसिक आधार देण्याचे मोलाचे कार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेली लहान मुले, मुली याच्यासाठी १०९८ यावर तर महिलांसाठी १८१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महिला व बाल कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

संरक्षणाचे कार्यजिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत बालक व महिलांच्या संरक्षणाचे कार्य केले जाते. यात पीडितांना संरक्षण न्याय, विधिसेवा आदी मदत केली जाते. कोणी पीडित मुलगा, मुलगी आढळल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तर अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी १८१ टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. मागील वर्षभरात लैंगिक शोषणाच्या काही तक्रारी आल्या आहेत. मागील काही वर्षांच्या विचार केल्यास या तक्रारीमध्ये वाढत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

चाइल्ड हेल्पलाइनसाठी १०९८ ला करा कॉल० ते १८ वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालकांसाठी १०२८ या हेल्पलाइनवर कॉल केल्यास मदत मिळत असते.

टॅग्स :bhandara-acभंडारा