शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शासकीय योजनेपासून माजी सैनिक वंचित

By admin | Published: November 07, 2016 12:45 AM

देशाची आन-बान-शान असणारे देशासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या सैनिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

सैनिकांची थट्टा : सैनिकी कल्याण बोर्डाने लक्ष देण्याची गरजजवाहरनगर : देशाची आन-बान-शान असणारे देशासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या सैनिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.देश संरक्षणाची धुरा त्यांच्या खांद्यावर शासनकर्त्यांनी दिली. त्या बहादूर भारतीय सैनिकांना रहदारी भागवत मान सन्मानाने स्थानिक प्रशासन जगू देत नाही. याबाबद सर्वसामान्यांना मोठी खंत वाटत आहे. माजी सैनिकांच्या मुलामुलींना शैक्षणिक सवलती दिल्या जातात. मात्र त्यांना रहदारीत सुखाने संसार करण्यासाठी एक छोटेसे घर उभारतात. त्यावर स्थानिक शासनकर्ते घरकर लावीत असतात. वास्तविक पाहता केंद्रशासन निर्णयानुसार माजी सैनिकांना घरकर माफ करण्यात आलेला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन शासन निर्णय संबंधित विभागाकडून प्राप्त झालेला नाही असे सांगून वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे माजी सैनिकांना घरकर भरावा लागत आहे. याबाबत माजी सैनिकांनी शासन निर्णयाची प्रत सोबत अर्ज स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाला दिली असता अर्जाला केराची टोपली दाखविली जात आहे. ही बहादूर भारतीय सैनिकांची क्रूर थट्टा म्हणावी लागेल. याकडे सैनिकी कल्याण बोर्डाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (वार्ताहर)