शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

निवडणूक काळात आढळली नकली नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:04 PM

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना ठाणा येथे २०० रुपयाची नकली नोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गृहकराची रक्कम ग्रामपंचायतचा कर्मचारी बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देगृहकर वसुलीची रक्कम : बँकेत आला प्रकार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना ठाणा येथे २०० रुपयाची नकली नोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गृहकराची रक्कम ग्रामपंचायतचा कर्मचारी बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.सदर २०० रुपयाची नोटेत वॉटरमार्क मध्ये गांधीजींचा फोटो दिसत नाही. तसेच हिरव्या उभ्या पट्टीत आरबीआय असेही लिहिलेले नाही. तसेच सामान्य २०० रुपयाच्या नोटेपेक्षा २ एमएम आकाराने ही नोट लहान आहे.ठाणा ग्रामपंचायतीचे कर्मचारी गृहकराची वसुली केलेली रक्कम भरण्यासाठी बँकेत गेले असता संबंधित कॅशियरने ही नोट नकली असल्याचे सांगून परत केले. विशेष म्हणजे याबाबत कुठेही तक्रार करण्यात आली नाही. मात्र लोकसभेच्या काळात बनावट नोटा तर चलनात आल्या नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. परिसरात याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.