शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भारनियमनविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Published: August 02, 2016 12:36 AM

कृषिपांला १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी खोळबंली आहे.

साकोलीत आजपासून आंदोलन : आल्यापावली परतले शेतकरीसाकोली : कृषिपांला १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी खोळबंली आहे. हे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी आज शेतकरी विजवितरणी कंपनीच्या कार्यालयात आले होते. मात्र कार्यकारी अभियंता गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागले. त्यामुळे आज मंगळवारपासुन विजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोरच शेतकरी आंदोलन करणार आहे.२९ जुलै रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिले होते. हे भारनियमन १ आॅगस्टपर्यंत बंद न केल्यास तीव्र आंदोलन करु असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला होता. याच अनुषंगाने आज तालुक्यातील शेतकरी दिला होता. याच अनुषंगाने आज तालुक्यातील शेतकरी विजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले होते. कार्यकारी अभियंता हे गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले. आॅगस्ट महिला लागला तरी बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी झाली नाही. त्यामुळे याही वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार का? अशी स्थिती असतानाही शासनाने १६ तासाचे भारनियमन सुरु केल्याने शासन शेतकऱ्यांच्या हिताचे आहे का? त्यामुळे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी उद्यापासुन आंदोलन करण्यात येणार आहे. आज शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, जि.प .सदस्य अशोक कापगते, नरेश वाडीभस्मे, प्रविण भांडारकर, माजी उपसभापती नरेश नगरीकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)