शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

शेतातील विद्युत रोहित्र ठरताहेत जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 9:44 PM

वीज मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्युत रोहित्रांची अवस्था सुधारलेली नाही. घोषणा करुन एक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी शेतशिवारातील असो कि रस्त्याच्या कडेवरील विद्युत रोहित्र, हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरु पाहत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील मिटेवानी शेतशिवारात दिसून येत आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील प्रकार

लोकमत न्युज नेटवर्कतुमसर : वीज मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्युत रोहित्रांची अवस्था सुधारलेली नाही. घोषणा करुन एक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी शेतशिवारातील असो कि रस्त्याच्या कडेवरील विद्युत रोहित्र, हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरु पाहत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील मिटेवानी शेतशिवारात दिसून येत आहे.महावितरणच्या विद्युत रोहित्रातील डीपी बऱ्याच दिवसांपासून उघडे आहे. एखाद्या लहान बालकाचा हात सहजरित्या या डीपीपर्यंत पोहोचू शकतो. समस्या सांगूनही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी व नागरिकांचे म्हणने आहे. या संदर्भात वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेत सदर विद्युत रोहित्र बदलविणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात या समस्येचे दखल न घेतल्यास शिवसेनेचे कार्यालय प्रमुख अमित मेश्राम यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.