शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
2
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
3
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
4
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल
5
Maharashtra Assembly election 2024: महायुतीत पहिली बंडखोरी! आभा पांडे यांनी पुर्व नागपुरातून भरला अर्ज
6
Video - मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारताना 'तो' खाली कोसळला; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला 'मृत्यू'
7
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
8
माधुरी दीक्षित-विद्या बालनच्या नृत्याचा नजराणा! 'भूल भूलैय्या ३'मधील 'आमी जे तोमार' गाण्याची झलक
9
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
10
धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरेंचा शिलेदार ठरला, बड्या नेत्यानं शिवबंधन बांधत भगवा उचलला!
11
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
12
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
13
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
14
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
15
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
17
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
18
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
20
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

लग्न घरातून साडे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:28 AM

मोहाडी येथील व्यावसायिक हेमंत वासुदेव सव्वालाखे यांच्या भाच्याचे लग्न त्यांच्या घरीच आयोजित होते. गुरुवारी रात्री हळदीचा कार्यक्रम आयोजित होता. ...

मोहाडी येथील व्यावसायिक हेमंत वासुदेव सव्वालाखे यांच्या भाच्याचे लग्न त्यांच्या घरीच आयोजित होते. गुरुवारी रात्री हळदीचा कार्यक्रम आयोजित होता. या कार्यक्रमानंतर सर्व पाहुणे मंडळी झोपी गेली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हवेसाठी दरवाजा उघडा ठेवला. ही संधी साधून चोरट्याने पाहुणे झोपलेल्या खोलीतून बॅग उघडून सोन्याची चपला कंठी ३५ ग्रॅम, सोन्याचा नेकलेस १५ ग्रॅम, सोन्याचा दुसरा नेकलेस १० ग्रॅम, सोन्याचे मंगळसूत्र १० ग्रॅम, सोन्याची अंगठी चार ग्रॅम, सोन्याचा छल्ला १० ग्रॅम, सोन्याचा दुसरा गोफ १० ग्रॅम, सोन्याची अंगठी अडीच ग्रॅम, चांदीच्या पैजण ४०० ग्रॅम, सोन्याचे दुसरे मंगळसूत्र १५ ग्रॅम, चांदीचा करदोडा व बॅगमधील ७० हजार रुपये रोख पळवून नेले. ही बॅग नवरदेवाच्या आईची होती. हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीस आला. त्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी लग्न घरातून पाच लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तपास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत.