शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ जातीची पाच कासवे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:21 AM

तस्करी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवलेली ५ कासवे वन विभागाने शनिवारी सकाळी एका घरातून जप्त केली. ही कारवाई मोहाडी तालुक्याच्या करडी येथे करण्यात आली.

ठळक मुद्देमोहाडी तालुक्यातील करडी येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तस्करी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवलेली ५ कासवे वन विभागाने शनिवारी सकाळी एका घरातून जप्त केली. ही कारवाई मोहाडी तालुक्याच्या करडी येथे करण्यात आली.निळकंठ गोविंदा रहमतकर (४८) असे आरोपीचे नाव आहे. कासवाला लक्ष्मीचे वाहन संबोधल्या जात असल्याने गुप्तधन शोधणारे अशा कासवाच्या शोधात असतात. तुमसर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शनिवारी सकाळी करडी येथे एका घरावर धाड मारण्यात आली. त्यावेळी स्टीलच्या ड्रममध्ये पाच कासव बंदिस्त आढळून आले. पाचही कासव जप्त करण्यात आले. सदर कासवे दुर्मिळ प्रजातीचे असून ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आरोपीला वन विभागाने अटक केली असून यात आणखी कोणी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव