शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By admin | Published: February 05, 2015 11:02 PM

आॅक्टोबर महिन्यापासून थकीत मानधन तातडीने देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गुरूवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. दरम्यान उपमुख्य कार्यपालन अधिकारी

भंडारा : आॅक्टोबर महिन्यापासून थकीत मानधन तातडीने देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गुरूवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. दरम्यान उपमुख्य कार्यपालन अधिकारी पी. जे. राठोड यांनी १५ दिवसाच्या आत मागण्यांची पुर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.सकाळी ११ वाजता अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने बसस्थानक परिसरातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. सदर मोर्चा राजीव गांधी चौक, नागरी प्रकल्प बालविकास अधिकारी कार्यालय होत थेट जिल्हा परिषदेवर धडकला. येथे प्रवेशद्वारावर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला दिलीप उटाणे, हिवराज उके, सविता लुटे, सदानंद ईलमे, मंगला गजभिये, अल्का बोरकर, गीता लोखंडे, विजया काळे, मंगला गभने, अनिता घोडीचोरे, मनिषा गणवीर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यपालन अधिकारी राठोड यांच्याशी भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले. राठोड यांनी शिष्टमंडळाला प्रलंबित मानधन १५ दिवसात देण्यात येईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळाने १५ दिवसात मागण्यांची पुर्तता झाली नाही तर अंगणवाडी कर्मचारी जानेवारी महिन्याचा देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (नगर प्रतिनिधी)