शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

महाविद्यालयात घेतला ‘गणवल’ने प्रवेश

By admin | Published: September 14, 2015 12:25 AM

स्थानीय एन.जे. पटेल महाविद्यालय मोहाडी येथील इमारतीच्या प्रसाधनगृहात गणवल माशीने आपले घर तयार केले आहे.

प्राचार्यांचे दुर्लक्ष : विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात, प्राचार्यांना दिले निवेदनमोहाडी : स्थानीय एन.जे. पटेल महाविद्यालय मोहाडी येथील इमारतीच्या प्रसाधनगृहात गणवल माशीने आपले घर तयार केले आहे. विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास होत असून अनेक विद्यार्थ्यांना या माशीच्या डंखापासून इजा झालेली आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास प्राचार्यांना वेळ नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत नितेश फुलेकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने प्राचार्यांना निवेदन दिले.निवेदनात महाविद्यालयीन समस्यांचा समावेश आहे. त्यात एन.जे. पटेल महाविद्यालयात खेळाचे मैदान तयार करण्यात यावे, ग्रंथालय वेळेवर उघडण्यात यावे, गणवल माशीचा बंदोबस्त करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन प्राचार्य डॉ.विलास राणे यांना देण्यात आले. यावेळी शंभरावर विद्यार्थी उपस्थित होते. या महाविद्यालयाची प्रशस्त इमारत आहे. मात्र, या इमारतीच्या सर्व देखभाल दुरुस्तीकडे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यात येत नाही. प्राचार्यांकडे तक्रार केल्यावर महाविद्यालयात फंड नाही, पैसा नाही असे उत्तर विद्यार्थ्यांना दिले जाते. या सर्व समस्येकडे त्वरित लक्ष देऊन खेळाचे मैदान तयार करावे, ग्रंथालयाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू द्यावा व गणवल माशीपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करावे, अशी मागणी नितेश फुलेकरसह अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. समस्या त्वरीत सोडविल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)