शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

लाखो रुपयांतून गणेशपूर जि. प. क्षेत्राचा विकास

By admin | Published: May 17, 2017 12:28 AM

जिल्हा परिषद गणेशपूर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विकास करण्याकरिता शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

भूमिपूजन : विविध कामांसाठी मिळाला निधी, जया सोनकुसरे यांचे प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद गणेशपूर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विकास करण्याकरिता शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. या कामांचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांच्या हस्ते पार पडला. या विकास कामांमध्ये बेला, गणेशपूर, पिंडकेपार, कोंरभी या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा मागासवर्गीयांचा विकास व अन्य प्रकारच्या कामांसाठी हा निधी प्राप्त झाला आहे. बेला येथे १६ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात आंबेडकर वॉर्ड नाली बांधकाम, सामान्य रुग्णालय कॉलनीकरिता नाली बांधकाम, योजना नगर व राजीव नगर रस्ता खडीकरण व नाली बांधकाम करण्यात येणार आहे. गणेशपूर येथे आंबेडकर वॉर्ड नाली कव्हर, नेहरु वॉर्ड नाली बांधकाम, रस्ता खडीकरण तर कोंरभी येथे आंबेडकर वॉर्ड येथे समाज मंदिर बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, पिंडकेपार जि. प. शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे.भूमिपूजन कार्यक्रमाला जि.प. सदस्य जया सोनकुसरे, पं.स. उपसभापती ललीत बोंद्रे, पं.स. सदस्य वर्षा साकुरे, गणेशपूर ग्रा. पं. सरपंच सविता भुरे, बेला ग्रामपंचायत सरपंच शारदा गायधने, कोरंभी सरपंच छाया वणवे, पिंडकेपार सरपंच प्रशांत रामटेके, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, अर्चना कांबळे, मनोहर नागदेवे, पिंडकेपार उपसरपंच मडावी, गोपिचंद गाढवे, रमेश लुटे, धनराज घरडे, प्यारेलाल बडोले, पुरुषोत्तम वैद्य, मनिष गणविर, क्रिष्णा गोखले, सुधा चवरे, दामिणी सडमते, सुभद्रा हेडावू, माधुरी देशकर, पुष्पलता कारेमोरे, किर्ती गणविर, मधुमाला बावनउके, संध्या बोदेले, हेमंत राकडे, बंडू सार्वे, ग्रामविकास अधिकारी शाम बिलवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.