शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
4
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
5
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
6
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
7
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
8
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
10
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
11
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
12
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
13
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
14
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
15
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
16
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
17
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
18
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
19
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
20
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी द्या

By admin | Published: March 16, 2016 8:34 AM

जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या वारस व वारसांना नोकरी देण्यात यावी असे स्पष्ट आदेश असतानाही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सामाजिक संघटनेची मागणीभंडारा : जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या वारस व वारसांना नोकरी देण्यात यावी असे स्पष्ट आदेश असतानाही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे. संबंधित वारसांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी सम्राट सामाजिक संघटनेचे सदस्य विष्णूदास लोणारे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी विजया बनकर यांना देण्यात आले आहे. निवेदनानुसार, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत १० नोव्हेंबर २०१५ च्या आदेशात लाड व पागे समितीने सफाई कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी वाल्मीकी, मेहतर समाजातील वारस व वारसा पद्धतीने ३० दिवसांच्या आत नोकरीवर घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाप्रमाणे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अजूनपर्यंत सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यात आली नाही. सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नोकरी देण्यात यावी, अन्यथा २१ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी विजया बनकर यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रशांत रामटेके, विष्णूदास लोणारे, कन्हैय्या नागपुरे, सतीष निंबार्ते, त्रिवेणी वासनिक, कविता लोणारे, संदीप निंबार्ते व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)