शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

लोकमत सखी मंचतर्फे सुवर्णस्पर्श बक्षीस वितरण

By admin | Published: June 21, 2016 12:33 AM

लोकमत सखी मंच व सुवर्ण स्पर्श आयोजित राज्यस्तरीय बक्षिस धमाका २०१५ चे बक्षीस वितरण २४ जून रोजी ...

राज्यस्तरीय धमाका २०१५ : विजेत्यांना मिळणार २४ जून रोजी बक्षीसभंडारा : लोकमत सखी मंच व सुवर्ण स्पर्श आयोजित राज्यस्तरीय बक्षिस धमाका २०१५ चे बक्षीस वितरण २४ जून रोजी मंगलम सभागृह नॅशनल हायवे ६ मारोती शो रुमच्या बाजूला सायंकाळी ४ वाजता करण्याचे आयोजित करण्यात आले आहे. पहिले बक्षीस (शुटींग फॉर मेन) अल्का राजू लांजेवार (तुमसर), प्रिती थोटे (भंडारा), रिषीता निरज साबळे (भंडारा), द्वितीय क्रमांक - स्टील मल्टी कढई - भूमिता आनंदराव शहारे, शोभा नरेश हटवार, रचना केशव कहालकर, सुषमा प्रकाश ढवळे, दुर्गा कनक अत्रे, अर्चना बाबाराव जुनघरे, उषा अशोक दुबे, माधुरी सुभाष खंडाई, कीर्ती राजाभाऊ रंगारी, तोषिनी सुनिल डोंगरे, ललीता ओमप्रकाश करंजेकर, सरिता बाबाराव नाकाडे, अनिता बबन लाडेकर, मोहम्मद मलीका मोहम्मद हसीन, शिला शिवशंकर हेडाऊ, (तृतीय क्रमांक) कटलेरी सेट - विभा लोखंडे, रोहिणी अरवले, अंजली सुनिल गडरिये, रेखा रमेश गिऱ्हेपुंजे, अंजली गणेश टेंभुर्णे, माया यशवंत बेरकर, प्रतिभा नितीन निनावे, अनघा अशोक लोखंडे, कल्पना इंद्रजीत कुर्झेकर, मीना नामदेवराव हरडे, रुपा भास्कर दहिवले, स्मिता विनोद मेशराम, प्रगती प्रमोद कोलशेट्टीवार, चंदा चंदन नंदेश्वर, सुषमा मुलचंद सुखदेवे, (चतुर्थ क्रमांक) कुकींग सेट - नाती शैलेश मेहर, बिंदू राकेश नंदेश्वर, मायाबाई राजू चकोले, नेहा सचिन हलमारे, वैशाली हेमंत ढेंगे, नलिनी यशवंत गायधने, प्रतिभा सुरेश हलमारे, स्नेहल संदिप निर्वाण, प्रतिमा रामकृष्ण आगलावे, शीतल महेश रोकडे, लता संजय वैद्य, स्मिता शामराव डांगरे, रितू लक्ष्मीकांत पशिने, लिला मधुकर देशमुख, पैगंबरी राहुल कळपाते, मिना मधुसुदन मोरे, आशा केशव गिरीपुंजे, मिना रमेश मदारकर, संगीता शेषराव शेंडे, अनिता पगाडे, राजीनी गजबे, प्रमिला मनोज बोंडे, हितेश्री प्रभू धकाते, सीमा विनोद वाकडे, संध्या रविंद्र गिऱ्हेपुंजे, बबिता अजयराव भजे,सुषमा अनिल शिरभाते, विभा देवेंद्र बेलेकर, मृणाल अनिल माकडे, किरण प्रशांत येळणे, (पाचवा पुरस्कार) गिफ्ट हॅम्पर - हर्षा मधुकर ढेंगे,अ निता संदिप गिऱ्हेपुंजे, मिनाक्षी वसंत कहालकर, पद्मा विलास गिऱ्हेपुंजे, शारदा गणेश बडवाईक, नूतन नंदलाल गभणे, पूनम देवानंद शिवणकर, अरुणा प्रमोद सूर्यवंशी, कल्पना जयंतराव डांगरे, अनिता दिनकर बावनकर, सोनू अजय गायकवाड, अनिता रंजित शिवरकर, पुष्पा बागडे, इंदू रमेश काटेखाये, ममता परशुराम हत्तीमारे, निशा भास्कर सावरबांधे, ज्योती अग्रवाल, नयना शशिकांत भोगे, स्वितीप्रकाश बिलाईमारे, ममता विकास बावनकुळे, तृप्ती सचिन मेंढे, दीक्षा धनराज ढेंगरे, विणा भगवान आकरे, सुहासीनी महेंद्र अल्लडवार, ललीता जयदेव बडवाईक, स्मिता रमेश उबडहांडे, पूजा विनोद मानवानी, कशिश सुनील मानवानी, भुवनेश्वर हेमंतकुमार वाघाये, सारिका सुनिल गभणे, अर्चना वामन गुर्वे, गौरी वामनराव ठोंबरे, अनुसया चुनारकर, अनिता प्रकाश गजपुरे, साधना महाजन आदींचा समावेश आहे. भाग्यवान विजेत्यांना कार्यक्रम स्थळी सायंकाळी ४ वाजतापासून सखीमंच सभासद कार्ड २०१६, आधार कार्ड, फोटो आयडी इत्यादी कागदपत्रांची सत्यपत्र सोबत आणणे अनिवार्य राहिल. कार्यक्रमावेळी भेटवस्तू वितरीत करण्यात येतील. अधिक माहितीसाठी सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)