शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

सत्ताधाऱ्यांनो, विदर्भावरील अन्याय दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:45 AM

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी व आपल्या हक्कासाठी आपण एकजुट दाखविल्या शिवाय विदर्भ राज्य होणे शक्य नाही़ वेगळ्या विदर्भा शिवाय पर्याय नाही़ त्यासाठी सवार्नी एकत्र येण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी विदर्भावरील अन्याय दूर करावा अन्यथा वेगळा विदर्भ द्यावा किंवा विदर्भ खाली करावा, असे मत विदर्भवादी नेते राम नेवले ...

ठळक मुद्देराम नेवले : लाखांदूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी व आपल्या हक्कासाठी आपण एकजुट दाखविल्या शिवाय विदर्भ राज्य होणे शक्य नाही़ वेगळ्या विदर्भा शिवाय पर्याय नाही़ त्यासाठी सवार्नी एकत्र येण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी विदर्भावरील अन्याय दूर करावा अन्यथा वेगळा विदर्भ द्यावा किंवा विदर्भ खाली करावा, असे मत विदर्भवादी नेते राम नेवले यांनी व्यक्त केले. ते लाखांदूर येथे झालेल्या सभेत बोलत होते.लाखांदूर येथील बोरकर काँम्प्लेक्स येथे मंगळवारला विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा संपन्न झाली असून, या सभेला कोअर कमेटीचे रंजना मामडे, देविदास लांजेवार, मोरेश्वर बोरकर, अविनाश ब्राम्हणकर, अ‍ॅड. मोहन राऊत, भगवान झंझाड, हिरालाल खोब्रागडे, मनोज बन्सोड, भुमेश्वर महावाडे, प्रल्हाद भुरे यांच्यासह आदी उपस्थित होते.नेवले म्हणाले, वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाने आता अभूतपूर्व जोर धरला असून आंदोलनाचे नेतृत्व युवकांच्या हातात सोपवण्यात आले आहे. समितीने गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने केली परंतू भाजपा सरकार म्हणजे गेंडय़ाच्या कातड्याचे सरकार आहे.या सरकारला जनतेच्या समस्या व मागणी नको आहे. यांना केवळ सत्ता पाहिजे. म्हणूनच सत्तेत येण्यापुर्वी दिलेल्या विदर्भ राज्य करण्याचे आश्वासनाचा यांना विसर पडला आहे. आजी माजी राज्यकर्त्यांकडूनही यासाठी हवे त्या प्रमाणात प्रयत्न होत नसल्याने विदभार्तील तरूणसुध्दा बेरोजगार आहे़ जर तरूणांच्या हाताला काम मिळवून द्यायचे असेल तरसत्तेत येण्यापुर्वी विदभार्तील दोन्ही मोठ्या नेत्यांनी वेगळा विदर्भ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येताच त्यांना वेगळ्या विदभार्चा विसर पडला आहे. आपल्या आता तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणतात की, वेगळा विदर्भ अजेंड्यावर नाही. यांना यांची जागा दाखवून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २ आॅक्टोंबरला संपूर्ण विदभार्तील ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी १ दिवशीय सामूहिक उपोषण व आंदोलन करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती लाखांदूर तालुका कार्यकारीणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, यात युवा आघाडीच्या महासचिव पदी प्रियंक बोरकर, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र ढोरे, जितू सुखदेवे, कोषाध्यक्ष भूषण चित्रिव, समिती उपाध्यक्ष संजय पिलारे, सदस्य डि.एच. परसोडकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. सभेचे संचालन तालुकाध्यक्ष विश्वपाल हजारे यांनी केले तर आभार शिलमंजू सिव्हगडे यांनी मानले.कार्यक्रमासाठी प्रकाश देशमुख, बि.के. लांडगे, प्रेमदास खोब्रागडे, चंद्रशेखर खेडीकर, विकास बुराडे, पवन समरत यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ