गोविंदा आला रे... : हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की च्या गजरात गुरुवारी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धा शाळा महाविद्यालयात पार पडली. लाखनी येथील लिटील फ्लावर कॉन्व्हेंटमध्ये गोविंदा पथकाने मानवी थर उभारून दहीहंडी फोडली.
गोविंदा आला रे... :
By admin | Published: August 26, 2016 12:29 AM