शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
2
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
3
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
4
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
7
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
8
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
9
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
10
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
11
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
12
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
13
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा
15
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
16
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
17
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
18
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
19
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
20
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

टिप्परखाली आल्याने दुचाकीस्वार आजोबासह नातीन ठार, चालकाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 6:29 PM

भंडाराच्या नागपूर नाक्यावरील घटना

देवानंद नंदेश्वर

भंडारा : शाळेतून सुटी झाल्यानंतर चार वर्षीय नातीनसह मोपेडने स्वगृही जात असताना टिप्परखाली आल्याने दुचाकस्वार आजोबासह नातीनचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी, दुपारी १.१० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नागपूर नाक्यानजीक घडली.

कवळू बडवाईक (७३) व वाणी महेंद्र बडवाईक (४), दोन्ही रा. पिंडकेपार (पुनर्वसन) असे मृत आजोबा-नातीनचे नाव आहे.माहितीनुसार, वाणी बडवाईक ही चिमुकली भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरातील कान्व्हेन्टची विद्यार्थीनी आहे. शनिवारी सुटी झाल्यानंतर आजाेबा कवळू बडबाईक नातीला आणण्यासाठी शाळेत आले होते. मोपेड (एम.एच.३६ टी ३७५३) ने नातीला घेऊन स्वगृही जात असताना नागपूर नाक्यानजीक दुचाकीवरून तोल गेल्याने टिप्पर (एमएच ४९-०७०१) च्या चाकाखाली आले. यात महेंद्र बडबाईक यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी वाणी हिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ), मोटार वाहन कायद्याच्या १८४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक सुशांत पाटील करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा