शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

संविधानदिनानिमित्त अभिवादन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:09 AM

संविधान दिनानिमित्त अभिवादन सभा, दुचाकी रॅली, प्रबोधन समारंभ व बक्षिस वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन येत्या २६ नोव्हेंबरला करण्यात येणार असल्याची.....

ठळक मुद्देविविध कार्यक्रमांचे आयोजन : पत्रपरिषदेत दिली आयोजकांनी माहिती

आॅनलाईन लोकमतभंडारा : संविधान दिनानिमित्त अभिवादन सभा, दुचाकी रॅली, प्रबोधन समारंभ व बक्षिस वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन येत्या २६ नोव्हेंबरला करण्यात येणार असल्याची माहिती संविधान दिन समारोह कार्यक्रमाचे संयोजक पुरण लोणारे यांनी पत्रपरिषदेत दिली.रविवारला सकाळी ९ वाजता त्रिमूर्ती चौकातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष वसंतराव हुमणे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. उपस्थिती राहणार आहेत.त्यानंतर बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून संविधान रॅली शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलात संविधान प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते होईल. यावेळी खासदार नाना पटोले, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एस.एन. पठाण, प्रा.नंदाताई फुकट, अ‍ॅड.संदेश भालेकर उपस्थित राहणार आहेत.यावेळी २५ शाळांमध्ये घेण्यात आलेल्या संविधान परीक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व प्राचार्यांचा संविधान ग्रंथ देऊन गौरव करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता सप्तखंजिरीवादक तुषार सूर्यवंशी यांचे संविधानीक मुलभूत हक्क व अधिकार यावर प्रबोधनाचा कार्यक्रम होईल, असे पुरण लोणारे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रा.वामन शेळमाके, प्राचार्य विनोद मेश्राम, एम.आर. कान्हेकर, डी.व्ही. बारमाटे, दिगांबर मेश्राम, प्रेमदास धारगावे, राहुल गजभिये उपस्थित होते.