शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ग्रामस्थांच्या संतापामुळे पिंडकेपारचे तक्रारकर्ते नरमले

By admin | Published: January 18, 2017 12:26 AM

पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रावण हजारे यांना येथेच कायम ठेवण्यात यावे, ...

प्रकरण संपुष्टात : मुख्याध्यापकांच्या बाजूने ग्रामस्थ राहिले ठामभंडारा : पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रावण हजारे यांना येथेच कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी संपूर्ण गाव एकत्रित आल्यानंतर त्यांचा विरोध करणाऱ्यांनीही आम्ही तक्रार केली नव्हती, असे सांगू लागले. ग्रामस्थांचा संताप पाहून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची चांगलीच भंबेरी उडाली होती.पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेत श्रावण हजारे हे मुख्याध्यापक आहेत. ते पिंडकेपार येथे रूजू झाल्यानंतर शाळेसह शिक्षणात सुधारणा केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हजारे यांच्यामुळे बाहेरगावी जाणारे विद्यार्थी आता गावातच शिक्षण घेत आहेत. असे असताना ज्यांची मुले या शाळेत नाहीत, अशांनी त्यांना हटविण्याची मागणी केली होती. या प्रकारामुळे हजारे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहात पिंडकेपार येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा ईशारा दिला होता. त्यानंतर ग्रामस्थ शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार होते. तत्पूर्वीच सोमवारला गटशिक्षणाधिकारी श्यामकर्ण तिडके व विस्तार अधिकारी राठोड यांच्या उपस्थितीत पिंडकेपार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सभा बोलाविण्यात आली. या सभेत सर्व ग्रामस्थांनी मुख्याध्यापक श्रावण हजारे हे याच शाळेत असावे अशी मागणी केली. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी आम्ही तक्रार केली नव्हती अशी सावरासावर केली. त्यानंतर तणाव निवळला. (जिल्हा प्रतिनिधी)