शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

शेतकऱ्यांना भात लागवडीवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:25 AM

गोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्माअंतर्गत ...

गोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्माअंतर्गत ग्राम कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्र येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शेतकऱ्यांना सहभाग व लागवड यावर मार्गदर्शन करण्यात आले.

उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कलेवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील यांनी, भात रोपवाटिका कशी तयार करावी, भात लागवड तंत्रज्ञान वापरून ड्रम सिडरने पेरणी कशी करावी. ॲझोला, गिरीपुष्प व युरिया ब्रिकेट्सचा वापर कसा करावा, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्डचा वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तुमडाम यांनी, सुधारित पद्धतीने भात लागवड, श्री-पट्टा पद्धतीने भात लागवड कशी करावी व तुडतुड्या नियंत्रणावर मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबद्दल माहिती दिली. खडसे यांनी, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी तयार केलेले कृषक ॲप कसे डाउनलोड करावे व त्याचे फायदे काय आहेत, याबाबत सांगितले. संचालन मंडळ अधिकारी प्रशांत कलेवार यांनी केले.