शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

एटीएममधून निघाल्या हस्तलिखित नोटा

By admin | Published: February 02, 2017 12:20 AM

नोटबंदीनंतर चलनात दोन हजारांची नोट व्यवहारात आली. ती गरिबांना व गावकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे.

बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधील प्रकार : बँकेचा नोटा बदलण्यास नकारपालांदूर : नोटबंदीनंतर चलनात दोन हजारांची नोट व्यवहारात आली. ती गरिबांना व गावकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे. व्यवहारात सुटे मिळत नाही तर नवीनच भानगड पुढे आली असून एटीएममधून २ हजारांच्या नोटांवर हस्तलिखाण असलेल्या नोटा मिळाल्या. नोटा बदलून देण्यास बँकेने टाळाटाळ केल्याने ग्राहकाला फटका बसला आहे. पालांदूर शेतशिवारात मऱ्हेगाव येथील देवेंद्र द्रुगकर यांनी बँक आॅफ इंडियाच्या ९२२८१८११८८८६०५६ या खात्यातून १० हजारांचा विड्राल एटीएमद्वारे घेतला. यात २ हजाराच्या पाच नोटात दोन नोटांवर हस्तलिखितच्या खुणा आढळल्या. देवेंद्र द्रुगकर यांनी सदर नोटा एटीएमच्या रखवालदाराला वेळीच दाखविल्या. लगेच लगतच्या शाखेत ही जाऊन नोटा दाखविल्या पंरतु बँक अधिकाऱ्यांनी नोटा बदलून देण्यास नकार देत. ही आमची जबाबदारी नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे त्या दोन नोटा म्हणजे चार हजारांचा भुर्दंड देवेंद्रला बसला आहे. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली. (वार्ताहर)