शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

वारकरी संप्रदायाचा बाल प्रवर्तक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 12:21 AM

तालुक्यातील मांगली (चौरास) येथील रहिवासी तथा वारकरी संप्रदायाचा बाल प्रवर्तक (प्रवचनकार) अजय थाळीराम बावनकर याचे अल्पशा आजाराने निधन झाले.

पवनी : तालुक्यातील मांगली (चौरास) येथील रहिवासी तथा वारकरी संप्रदायाचा बाल प्रवर्तक (प्रवचनकार) अजय थाळीराम बावनकर याचे अल्पशा आजाराने निधन झाले. तो जिल्हा परीषद पूर्व माध्यमिक शाळेतील इयत्ता चवथीचा विद्यार्थी होता. बाल प्रवर्तकाच्या अकाली निधनाने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. शिक्षण घेण्याचा वयात अजय बावनकर याने वारकरी संप्रदायाचा प्रचार सुरु केला होता. आजोबा ज्ञानेश्वर यांच्याकडून त्याने वारकरी संप्रदायाचा वसा घेतला होता. तो आईवडीलांना एकूलता होता. भजन, कीर्तनाची आवड असल्याने त्याने मृदंग वाजविण्याची कला आत्मसात केलेली होती. दरदिवसाला मंदिरातील हरिपाठिने त्याची दैनंदिनी सुरु होत होती. त्याची आई चेतना शाळा व्यवस्थापन समितीची सदस्य आहे. अजयच्या मागे आई, वडील, आजोबा, आजी, एक बहिण असा आप्त परिवार आहे. त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले संतमंडळी अश्रु आवरु शकले नाही. असा गावातील बालहिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. (तालुका प्रतिनिधी)