शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

हजरत मोहमंद पैगंबर मानवतेचे प्रतिक -मुफ्ती साजिद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:26 AM

हजरत मुहम्मद पैगंबर साहब हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत.

आॅनलाईन लोकमतभंडारा : हजरत मुहम्मद पैगंबर साहब हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. मानवतेचे प्रतिक मोहम्मद पैगंबरांनी पवित्र कुराण ग्रंथातून सर्व धर्मियांसाठी शांतीचा संदेश दिला. मानवी जीवन जगण्याकरिता कानून बनविले. समाजातील सर्व मानव समुहाला बरोबरीचा हक्क, दर्जा देवून स्त्रियांना सन्मान, शिक्षणाचा अधिकार, सामाजिक अधिकार मोहम्मद पैगंबर साहेबांनी दिला, असे उद्बोधन मुक्ती मो. साजिद यांनी केले.ईद-ए-मिलादच्या पावन व पवित्र पर्वावर मोहम्मद पैगंबर साहेबांचा मानवतेचा संदेश सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने जमीयत- उलमा भंडाराच्या वतीने ‘पैगामे इंसानियत’ या कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम लायब्रेरी कल्चरल सभागृहात करण्यात आले होते.या कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, अन्य प्रतियोगिता आदी उपकम घेण्यात आले. यावेळी शंभर १०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. २५ लोकांनी रक्तदान केले.१ डिसेंबरला ईद मिलाद निमित्त मुस्लिम लायब्रेरी हॉलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जमी अते उलमा भंडाराचे अध्यक्ष मुक्ती मो. साजिद, मौलाना सिराज हमद कासमी, मुक्ती मो. रोशन कासमी, दारूल उलुम सोनुली, मुक्ती मो. अजफार मजाहिरी, मौलाना हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी अध्यक्ष जमीअले उलमा महाराष्ट्र आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी समाजबांधवांनी उत्साहपूर्ण वातावरणात शहरातून रॅली काढली.सिराज अहमद कासमी, मुक्ती मो. रोशन कासमी, मुक्ती मो. अजफार मुजाहिरी, हाफिज मो. नदीम सिद्दीकी आदींनी ही मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जीवन पटलावर प्रकाश टाकला. त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची या प्रसंगी अमूल्य माहिती व त्यांची शिकवण दिली.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन मुक्ती मो. साजिद यांनी केले.याप्रसंगी मोठ्या संख्येने भंडारा वासियांची आवर्जून उपस्थिती होती. उलमाचे महासचिव फराज अहमद, बाबु हाफिज, हाफिज अबरार, कारी अयुब, वसीम खान, हाफिज रहतेशाम, हाफिज, इमरान, हाफिज मियाज, हाफिज ईशाद, हाफिज सैफी यांनी प्रामुख्याने सहकार्य केले. सहयोगी होे. शम्मुभाई, शुज्जा खान, जुबेर भाई, शादाब पाशा, अवेश खान यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.