शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

आरोग्य कर्मचाºयांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:47 PM

वेळोवेळी निवेदन देऊनही समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. पर्यायाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी दोन दिवसांचा संप पुकारला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्हा रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेळोवेळी निवेदन देऊनही समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. पर्यायाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी दोन दिवसांचा संप पुकारला. यात गुरूवारपासून सुरू झालेल्या संपादरम्यान कर्मचाºयांनी द्वारसभा घेऊन मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले.सामान्य रुग्णालयातील वर्ग-४ अंतर्गत येणाºया कर्मचाºयांची सेवापुस्तिका भरून देण्यात यावी, जेष्ठता यादीनुसार मुकादम आणि ओ-टी परिचर, ड्रेसर यांना पदोन्नती देण्यात यावी, थकीत भत्ता देण्यात यावा, चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना वैद्यकीय व आर्थिक रजा देण्यात टाळाटाळ न करता त्या देण्यात याव्यात, वर्ग-४ कर्मचाºयांची तीन किंवा चार महिन्यात सभा घेण्यात यावी आदी मागण्या या कर्मचाºयांनी केल्या आहेत.मागण्यांचे निवेदन गुरूवारी पार पडलेल्या द्वारसभेनंतर अधिकाºयांना देण्यात आले. यापुर्वी झालेल्या सभेत या कर्मचाºयांनी २१ व २२ सप्टेंबरला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. आज या कर्मचाºयांनी संप पुकारला. यावेळी सुरज परदेशी, शेखर बेहुनिया, धनंजय तलमले, नजीर शेख, मनोज सोनेकर, राजू कनोजे, साजन सपतेल, महेश भिवगडे, सुधीर मोगरे, सागर सपतेल, अजय सपतेल, राजू कटकवार, उमेश बोपचे, वसंत बोकडे आदींचा समावेश आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांना पाठविण्यात आले.