ऐतिहासिक तलावाची वाट लागली : एकेकाळी भंडारा शहराची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व ज्या तलावाच्या नावावर चौकाचे नाव पडले अशा खांबतलाव तळ्याचे हाल झाले आहेत. लाखोंचा खर्च करूनही सौंदर्यीकरणाचा लवलेशही येथे दिसत नाही. यालाच विकास म्हणायचा काय?
ऐतिहासिक तलावाची वाट लागली :
By admin | Published: November 16, 2015 2:03 AM