शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मातीला आकार देणाऱ्या कलावंताची उपेक्षा

By admin | Published: November 19, 2015 12:32 AM

घरची स्थिती हलाखीची अशातही स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मनोदय एका तरुणाने व्यक्त केला.

शून्यातून साकारले विश्व : तिड्डी येथील तरुणाने जागविला आत्मविश्वासभंडारा : घरची स्थिती हलाखीची अशातही स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मनोदय एका तरुणाने व्यक्त केला. परंतु प्रपंचाच्या समोर या तरुणाला हतबल व्हावे लागले. मातीला आकार देण्याची कला अंगी होती. त्यातच त्याने विश्व रमवून काम केले. पाहता पाहता अनेकानेक मूर्ती हातून घडत गेल्या. शून्यातून कलावैभव साकारणारा हा तरुण तिड्डी येथील आहे. अमर बोरसरे असे या कलावंताचे नाव असून मदतीच्या अपेक्षेत आजही तो वाट बघत आहे.जन्मजात कोणताही गुण अंगी असला तर तो वाया जात नाही. अशीच प्रचिती या तरुणाने करुन दिली आहे. आंभोरा तिर्थक्षेत्राचा ऐलतिरी वसलेल्या मानेगाव जवळील तिड्डी (डोह) येथील मूर्तीकार अमर गोपाल बेलसरे याने मानेगाव येथील चैतन्य विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले. वडीलोपार्जित माठ बनविण्याचा व्यवसाय आहे. मात्र त्याने देवीदेवतांचा मुर्ती साकारण्याला प्रारंभ केला. माता पार्वती, महादेव, श्रीगणेश, नवदुर्गा, राधा-कृष्ण, साईबाबा यांची हुबेहुब प्रतिकृती तयार करुन असंख्य कलावंतानाही मागे टाकले. त्याच्या या कलेची गावात प्रशंसाही झाली. मात्र महागाईच्या युगात मुर्ती घडविण्यासाठी सतत झडावे लागले. कुंभार समाजाला अच्छे दिन येतील या अपेक्षेपोटी हा तरुण सतत प्रयत्न करीत राहील. शिक्षणाची आवड असल्याने अमरने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण घेतले. समोर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मनोदय अमरने व्यक्त केला आहे. यासाठी तो दररोज पहाटे ४ वाजतापासून अभ्यास सरावही करतो. यानंतर फिरत्या चाकावर मातीपासून भांडी बनवून उदरनिर्वाह चालवित आहे. अमरसारख्या उमदया कलावंताना शासन व प्रशासन आर्थिक बळ देवून त्यांचे स्वप्न पूर्ण करणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)