शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

जंगलातील नाल्यातून होत आहे रेतीचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:35 AM

या परिसरातील वनरक्षकाने, वनमजुराने अथवा तलाठी, मंडल अधिकाऱ्याने कसल्याही प्रकारची कारवाई सोडा, साधी चौकशीही केली नाही. बकिटोला नाल्यामधून ५० ...

या परिसरातील वनरक्षकाने, वनमजुराने अथवा तलाठी, मंडल अधिकाऱ्याने कसल्याही प्रकारची कारवाई सोडा, साधी चौकशीही केली नाही. बकिटोला नाल्यामधून ५० ते १०० ब्रास रेतीचा उपसा करण्यात आल्याचे बोलले जाते. या रेतीची तस्करांनी बकिटोला, पांढरी, कॉलनी, गोंगले, डुंडा, खाडीपार गावांमध्ये अधिक भावाने विक्री केल्याचे बाेलले जाते. भर जंगलातून रस्ता तयार करून रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असताना या प्रकाराकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होणे, ही गंभीर बाब आहे.

विशेष म्हणजे या जंगल परिसरात वन्यप्राण्यांचासुद्धा वावर असून, या परिसरातून रात्री-बेरात्री रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याने वन्यप्राणीसुद्धा धोक्यात आले आहेत. जंगलातून रस्ता तयार करून वन विभागाच्या नाल्यातून रेतीचा अवैध उपसा सुरू असताना ही बाब वन विभागाच्या लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

कोट

बकिटोला नाल्यातील अवैध रेती उपसा होत आहे. या विषयाची तक्रार मिळाली आहे. चौकशीकरिता वन अधिकाऱ्यांना पाठवून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.

- राजेश पाचभाई, वन परिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी