शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

धान खरेदी केंद्राचे लाखांदूर येथे थाटात उद्‌घाटन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:33 AM

लाखांदूर : यशोदीप बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे लाखांदूर येथे थाटात उद्‌घाटन पार पडले. उद्घाटनप्रसंगी ...

लाखांदूर : यशोदीप बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे लाखांदूर येथे थाटात उद्‌घाटन पार पडले. उद्घाटनप्रसंगी उद्‌घाटक म्हणून रमेश भैया, अध्यक्षस्थानी नरेश दिवटे, विशेष अतिथी म्हणून काँग्रेस कमिटी अध्यक्ष वासुदेव तोंडरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे, गटनेते रामचंद्र राऊत, विकास वासेकर, सूरज घरडे, मोहन सोनकुसरे, अनिल तोंडरे, सचिन मेंढे, चोपराम नाकतोडे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये केंद्रावर प्रथम धान विक्रीसाठी आणणारे शेतकरी म्हणून बाळकृष्ण ठेंगरी यांचे संस्थेच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत मेश्राम, सचिव बळीराम मेश्राम, सदस्य सुरेश खत्री, विनोद भुते, अमर कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.